जगभर नाव गाजवणारा, ‘द ग्रेट खली’ कोणत्या साईजचे बूट घालतो?
दलिप सिंग राणा उर्फ द ग्रेट खलीचा आज वाढदिवस आहे. तो 54 वर्षांचा झाला आहे. त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊयात.
1 / 5

जगभरात भारताचं नाव उंचावणारा 'द ग्रेट खली' दलिप सिंग राणा हा 54 वर्षांचा झाला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे.
2 / 5
खलीचा जन्म हा 27 ऑगस्ट 1972 रोजी हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात झाला. राणाने 'द ग्रेट खली' नावाने जगभर कीर्ती निर्माण केली.
3 / 5
ग्रेट खलीची शरीरयष्टी भारदस्त आहे. त्याची उंची 7 फूट 1 इंच आहे. त्याचे वजन 157 किलो आहे. खलीची छाती अंदाजे 63 इंच आहे. तर कंबर 46 इंच आहे. बायसेप्स 25 इंच इतकी आहे.
4 / 5
खलीचा तळहात अंदाजे 12 इंच म्हणजे 1 फूट लांब आहे. त्याची wwe च्या रिंगणातील 'खली व्हाइस ग्रिप' एकदम हटके होती. त्याचे खरे नाव हे दलिप सिंग राणा असे आहे.
5 / 5
खलीचे शरीर वजनदार आणि पिळदार आहे. त्याचे शूजसुद्धा देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खली हा 18 नंबरचे शूज घालतो.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us