आंबा फळांचा राजा,मग राणी कोण ? थायलंड देशाशी आहे कनेक्शन

आंबा भारतात काश्मीर आणि लडाखचा बर्फाळ प्रांत वगळता सर्वत्र पिकतो. आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. मात्र आंबा जर राजा असेल तर मग राणी कोण ?

| Updated on: Jun 14, 2026 | 11:25 AM
1 / 5
 आंब्याला फळांचा राजा म्हणतात.आंबा हा अतिशय सुमधूर लागतो.त्यात अनेक पोषक तत्वे देखील असतात.मात्र, आंबा हा साठवून ठेवता येत नसल्याने तो केवळ उन्हाळ्याचे दोन ते तीन महिनेच मिळतो.

2 / 5
 जर आंबा फळांचा राजा असेल तर फळांची राणी कोणत्या फळाला म्हणतात. मँगोस्टीन या ( Mangosteen )  फळाला फळांची राणी म्हटले जाते.

3 / 5
मँगोस्टीन फळ थायलँड, मलेशिया आणि सिंगापूर येथे पिकते. त्याची चव थोडी गोड - आंबड आणि रसरसित असते.थायलंड देशाचे मँगोस्टीन हे फळ राष्ट्रीय फळ म्हटले जाते.

4 / 5
हे फळ आकाराला ताडगोळ्यासारखे असते.या फळाचे वैज्ञानिक नाव Garcinia mangostana असे आहे.  लंडनची राणी व्हिक्टोरिया हीने ताजे मँगोस्टीन फळ आणणाऱ्याला बक्षिस जाहीर केले होते.

5 / 5
मँगोस्टीनमध्ये K आणि C जीवनसत्व, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असते. मँगोस्टीन अँटी इंफ्लेमेटरी असून त्वचेसाठी चांगले असते, त्यात अँडी एजिंगचे गुणधर्म असतात.

Follow Us