
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाने कमाईमध्ये अनेक रेकाॅर्ड हे तोडले. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

विशेष बाब म्हणजे गदर 2 चित्रपटाला रिलीज होऊन 38 दिवस झाले. अजूनही चित्रपटाला जलवा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतोय. अजूनही चाहते गदर 2 ला प्रेम देत आहेत.

आता नुकताच गदर 2 चित्रपटाचा कमाईचा आकडा पुढे आलाय. गदर 2 चित्रपटाने जगभरातून तब्बल 684 कोटींची कलेक्शन केले. हा आकडा अत्यंत मोठा नक्कीच आहे.

गदर 2 चे बगेट 60 कोटी होते आणि या चित्रपटाने तूफान अशी कमाई नक्कीच केलीये. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट 700 कोटींच्या क्लबमध्ये आराम सहभागी होईल, असे सांगितले जातंय.

गदर 2 चित्रपट हा सनी देओल याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील सनी देओल दिसला.