AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेव अभिनेत्री, जिने महेश बाबूसोबत एका चित्रपटात केला प्रचंड रोमान्स तर दुसऱ्या चित्रपटात बनली आई

एकमेव अभिनेत्री जिने महेश बाबूसोबत एका चित्रपटात साकारली आईची भूमिका तर दुसऱ्या चित्रपटात केला प्रचंड रोमान्स. जिने दिलाय मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट.

| Updated on: Apr 17, 2026 | 12:42 PM
Share
चित्रपटसृष्टीत कोणत्या कलाकाराला कोणती भूमिका मिळेल, याचा अंदाज लावणे अनेकदा कठीण असते. स्क्रिप्टनुसार कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकाराव्या लागतात. कधी एखादी अभिनेत्री एका चित्रपटात हिरोसोबत रोमान्स करते तर दुसऱ्या चित्रपटात त्याच हिरोची आई बनते.

1 / 5
अशीच एक अनोखी जोडी म्हणजे राम्या कृष्णन आणि महेश बाबू यांची. राम्या कृष्णन यांना बाहुबली चित्रपटातील ‘शिवगामी’ या दमदार भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे.

2 / 5
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'गुंटूर कारम' या चित्रपटात राम्या कृष्णन यांनी महेश बाबूच्या आईची भूमिका साकारली. या चित्रपटात महेश बाबूने अशा व्यक्तीची भूमिका केली आहे ज्याला लहानपणी आईपासून दूर व्हावे लागते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सरासरी प्रतिसाद मिळाला.

3 / 5
याच्या अगदी उलट, नानी या चित्रपटात राम्या कृष्णन यांनी महेश बाबूसोबत रोमँटिक अंदाजात काम केले होते. या चित्रपटातील ‘मार्कंडेया’ या विशेष गाण्यात दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. विशेष म्हणजे हे गाणे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले नव्हते. नंतर ते यूट्यूबवर रिलीज करण्यात आले.

4 / 5
या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. महेश बाबूसोबत आधी रोमँटिक सीन करणारी आणि नंतर त्यांच्या आईची भूमिका साकारणारी राम्या कृष्णन या आतापर्यंत एकमेव अभिनेत्री ठरल्या आहेत.

या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. महेश बाबूसोबत आधी रोमँटिक सीन करणारी आणि नंतर त्यांच्या आईची भूमिका साकारणारी राम्या कृष्णन या आतापर्यंत एकमेव अभिनेत्री ठरल्या आहेत.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?