
प्रियांका चोप्रा हिची बहीण मन्नारा चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मन्नारा चोप्रा हिने तिच्या करिअरमध्ये अनेक तामिळ चित्रपटांमध्ये काम केले.

विशेष म्हणजे मन्नारा चोप्रा हिने अनेक हिट चित्रपट केले. मन्नारा चोप्रा ही सध्या तूफान चर्चेत आहे. मन्नारा चोप्रा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

मन्नारा चोप्रा ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मन्नारा चोप्रा ही प्रियांकाची चोप्राची बहीण आहे.

मन्नारा चोप्रा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये चक्क मन्नारा चोप्रा हिची किस घेताना एक चित्रपट निर्माता दिसला.

या व्हिडीओनंतरच मन्नारा चोप्रा ही तूफान चर्चेत आली. मन्नारा चोप्रा ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे कळाल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसतोय.