बोल्ड सीन देऊन प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री, शेवटच्या अभिनेत्रीने तर केली हद्द पार, दिलेत अनेक सीन

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी बोल्ड सीन देऊन इंडस्ट्रीमध्ये माजवली होती खळबळ. शेवटच्या अभिनेत्रीने तर केली हद्द पार.

| Updated on: Mar 22, 2026 | 11:53 AM
1 / 6
मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून त्याचा फायदा अनेक कलाकारांना होताना दिसत आहे. आता Netflix, Amazon Prime Video यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या विविध प्रकारचा कंटेंट पाहता येतो आहे.

मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून त्याचा फायदा अनेक कलाकारांना होताना दिसत आहे. आता Netflix, Amazon Prime Video यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या विविध प्रकारचा कंटेंट पाहता येतो आहे.

2 / 6

या बदलत्या ट्रेंडमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी ओटीटीवर वेगळ्या आणि धाडसी भूमिकांद्वारे प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या या भूमिका आणि सीनमुळे त्या विशेष चर्चेतही आल्या.

3 / 6

अभिनेत्री कियारा अडवाणी हिने 'लस्ट स्टोरीज' या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात साकारलेल्या धाडसी सीनमुळे मोठी चर्चा रंगली होती.

4 / 6

तसेच त्रिधा चौधरी हिने 'आश्रम' या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये साकारलेल्या बोल्ड भूमिकेमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. या सीरिजमुळे ती अचानक प्रकाशझोतात आली.

5 / 6

रसिका दुग्गल हिने मिर्जापुर मध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. या सिरीजमधील तिच्या दमदार अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

6 / 6

अदिति पोहनकर हिने 'शी' या सीरिजमध्ये इंटिमेट सीन देत वेगळा ठसा उमटवला. त्याचप्रमाणे ती ‘आश्रम’मध्ये ‘पम्मी पहलवान’च्या भूमिकेतही झळकली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us