‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी घड्याळे, किंमत वाचून हैराण व्हाल

जगातील सर्वात महागडे घड्याळ कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जगातील 5 सर्वात महागड्या घड्याळांची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांची किंमत इतकी आहे की, या किमतीत 3-4 आलिशान फ्लॅट खरेदी करता येतील.

| Updated on: Aug 17, 2025 | 6:46 PM
1 / 5
ग्राफ डायमंड्स​: या घड्याळाची किंमत अंदाजे 457 कोटी रुपये आहे. त्यावर 110 कॅरेटचे दुर्मिळ रंगीत हिरे लावलेले आहेत. त्यामुळे हे जगातील सर्वात महागडे घ़ड्याळ आहे.

2 / 5
पाटेक फिलिप: हे घड्याळ सर्वात महागड्या घड्याळांपैकी एक आहे. याची किंमत अंदाजे 258 कोटी रुपये आहे. हे 18 कॅरेट सोन्यापासून बनलेले आहे.

3 / 5
ब्रेगेट मेरी अँटोइनेट: हे ब्रेगेट घड्याळ "मेरी अँटोइनेट" म्हणून प्रसिद्ध आहे. याची किंमत 248 कोटी रुपये आहे. हे घड्याळ 18 व्या शतकात फ्रान्सच्या राणीसाठी डिझाइन करण्यात आले होते.

4 / 5
​चोपर्ड​: चोपर्डचे हे अद्भुत घड्याळ 201  कॅरेट हिऱ्यांपासून बनवलेले आहे. याची किंमत सुमारे 207 कोटी रुपये आहे.

5 / 5
रोलेक्स: या घड्याळाचा हॉलिवूड स्टार पॉल न्यूमनशी संबंध आहे. घड्यालाची किंमत अंदाजे 148 कोटी रुपये आहे.