
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख इंस्टावर एक पोस्ट शेअर करण्यासाठी 80 लाख रूपये घेतो.

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर एखादी जाहिरात किंवा प्रमोशन फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी 50 लाख रूपये फिस घेतात.

आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून मोठा धमाका करताना दिसत आहे. आलिया भट्ट एखाद्या जाहिरातीचा व्हिडीओ किंवा फोटो शेअर करण्यासाठी 1 कोटी रूपये फिस घेते.

प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडवर अत्यंत गंभीर आरोप केले. प्रियांका चोप्रा ही इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी तब्बल 1.80 कोटी रूपये फिस घेते.

अक्षय कुमार हा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करताना दिसतो. अक्षय कुमार हा एका पोस्टसाठी 1 कोटी रूपये फिस घेतो. अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो.