Multibagger Stock: हे तर बाजारातील पाच पांडव; मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock : इराण युद्धामुळे शेअर बाजारात पडझडीचे सत्र सुरू आहे. बाजारात भीतीची लहर आहे. अनेक गुंतवणूकदारांना मार्चने पोळून काढले आहे. तरीही बाजारातील या पाच दिग्गज शेअर्संनी कमाल दाखवली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

| Updated on: Mar 31, 2026 | 4:29 PM
1 / 6
इराण युद्धाने बाजाराला घाम फोडला आहे. बाजारात सतत पडझड होत आहे. गुंतवणूकदार धास्तावला आहे. मार्च महिन्यात मोठा फटका बसला आहे. असे असले तरी बाजारात या पाच पांडवांनी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.

2 / 6
या पाच शेअर्संनी या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 226 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. अनिश्चिततेच्या वातावरणातही हे शेअर्स बाजारातील डार्क हॉर्स ठरले आहेत. या पाच कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न तर दिलाच, पण त्यांचा आत्मविश्वासही टिकवून ठेवला आहे.

3 / 6
या कंपन्यांमध्ये D & H Noble आणि नोबेल Polymers या दोन कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. पोझिशनल गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

4 / 6
Alfavision Overseas India, Integrated Proteins, Titan Biotech  या तीन कंपन्यांनी सुद्धा गुंतवणूकदारांची निराशा केली नाही. या कंपन्यांच्या शेअर्सने चांगली घोडदौड केली आहे. मार्च महिना गुंतवणूकदारांना पावला आहे.

5 / 6
या पाच शेअर्समधील Alfavision Overseas India ने 226 टक्के,  Integrated Proteins ने 94 टक्के, तर  Titan Biotech ने 89 टक्के परतावा दिला आहे. तर  D & H Noble कंपनीच्या शेअरने 108.55 टक्के तर नोबेल Polymers ने 187 टक्के परतावा दिला आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us