PHOTO : 1 सप्टेंबरपासून हे पाच नियम बदलणार; सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार?

सप्टेंबर महिन्यापासून सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे काही बदल होऊ घातले आहेत. यामध्ये घरगुती गॅस, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि आर्थिक व्यवहारासंबंधीच्या नियमांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांना या सर्व नियमांची पूर्तता करावी लागेल. अन्यथा आगामी काळात त्यांना अडीअडचणींचा सामना करावा लागू शकतो.

PHOTO : 1 सप्टेंबरपासून हे पाच नियम बदलणार; सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार?
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 8:02 AM