budget day 2023-2024 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना पुर्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Feb 27, 2023 | 2:11 PM

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधान भवन येथे सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास अभिवादन केले.

1 / 5
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास अभिवादन केले.

2 / 5
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 / 5
 महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  आणि उपमुख्यमंत्री यांचे विधान भवन येथे आगमन

4 / 5
 श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास अभिवादन करीत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील

5 / 5
 महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवन परिसर