
बाॅलिवूडचे स्टार किड्स हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे आज आपण अशा स्टार किड्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे सर्वांधिक कमाई करतात. यामध्ये पहिले नाव हे सलमान खान याचे आहे. सलमान खान हा एका चित्रपटासाठी 50 ते 100 कोटी फिस घेतो.

आलिया भट्ट हिचा देखील या यादीमध्ये समावेश होतो. एका चित्रपटासाठी आलिया भट्ट ही 20 कोटींच्या आसपास फिस घेते. गेल्या काही दिवसांपासून आलिया धमाका करताना दिसत आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही देखील जबरदस्त कमाई करणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी करीना कपूर खान ही 12 कोटी रूपये घेते.

रणबीर कपूर याचा देखील धमाकेदार कमाई करणाऱ्या स्टार किड्सच्या यादीमध्ये समावेश होतो. रणबीर कपूर हा एका चित्रपटासाठी 50 कोटी फिस घेतो

संजय दत्त हा देखील तगडी कमाई चित्रपटांमधून करतो. एका चित्रपटासाठी संजय कपूर हा 10 कोटींच्या आसपास फिस घेतो. काही दिवसांपूर्वी विदेशात जाताना संजय कपूर दिला होता.