TV Celebs Hide Marriage : एका लग्नाची लपवलेली गोष्ट ! या सेलिब्रिटींनी लपवलं होतं त्यांचं लग्न, नावं वाचून व्हाल हैराण

टीव्हीवर काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी करिअरसाठी त्यांच्या लग्नाची गोष्ट वर्षानुवर्षे लपवून ठेवली होती. या यादीत कोणत्या टीव्ही स्टार्सचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

| Updated on: Jul 19, 2023 | 3:32 PM
1 / 5
जय भानुशाली व माही विज दोघेही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या लग्नाची न्यूज बराच काळ गुप्त ठेवली होती. अखेर काही काळानंर त्यांच्या लग्नाबद्दल सर्वांनाच समजलं.

2 / 5
दोघांनाही एक गोंडस लेक आहे.

दोघांनाही एक गोंडस लेक आहे.

3 / 5
जोधा अकबर या मालिकेमुळे अभिनेत्री परिधी शर्माचे नाव घराघरात नाव पोहोचले होते. या अभिनेत्रीने शो दरम्यानच लग्न केले पण तिनेसुद्धी हे सत्य लपवून ठेवले होते. मात्र, एका इव्हेंटमध्ये जेव्हा परिधीने तिच्या पतीबद्दल सांगितले तेव्हा तिच्या लग्नाचा उलगडा झाला.

4 / 5
अभिनेत्री अर्चना पूरण सिंग ही टीव्ही आणि बॉलिवूड दोन्हीमध्ये फेमस आहे. अर्चनाने अभिनेता परमीत सेठी याच्याशी लग्न केले होते. मात्र चार वर्ष तिने ही बातमी गुप्त ठेवली होती. रिपोर्ट्सनुसार, अर्चना आणि परमीतच्या लग्नाबद्दल त्यांचे कुटुंबिय खुश नव्हते म्हणून त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली.

5 / 5
  'छोटी सरदारनी' फेम अभिनेता अविनेश रेखी यानेही त्याचे लग्न जगापासून लपवून ठेवले होते. पण त्याच्या गुप्त लग्नाचे रहस्य आता उघड झाले आहे.