
चित्रपटाच्या शूटिंगवेळी बऱ्याचदा असे काही किस्से घडतात की, ते ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. आज तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत. जो रेखाचा आहे.

लज्जा चित्रपटाच्या सेटवर एका अभिनेत्रीच्या कानाखाली जाळ अभिनेत्री रेखाने काढला होता. ज्यानंतर थेट सेटवरच ती अभिनेत्री ढसाढसा रडायला लागली.


आरती छाबडिया हिने हा जो किस्सा सांगितला तो चित्रपटाच्या शूटिंगवेळीचा आहे. लज्जा चित्रपटात आरती छाबडिया हिचा कॅमिओ होता. यादरम्यान शूटिंगवेळी आरती छाबडिया हिच्या कानाखाली जाळ रेखाने काढला.

यानंतर थेट चित्रपटाच्या सेटवर आरती छाबडिया ही ढसाढसा रडायला लागली. आरती छाबडिया हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.