
बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा कायमच चर्चेत असतो. ऋतिक रोशन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऋतिक रोशन हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे.

ऋतिक रोशन हा तब्बल 3000 कोटी संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर ऋतिक रोशन याने तब्बल 13 वर्ष जुने लग्न तोडले आणि पत्नीसोबत घटस्फोट घेतला.

हेच नाही तर घटस्फोटानंतर 400 कोटी रुपये ऋतिक रोशनला पत्नीला द्यावे लागले. ऋतिक रोशन याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

पत्नीसोबत घटस्फोटानंतर खुलेआम गर्लफ्रेंडसोबत फिरताना ऋतिक रोशन दिसतो. ऋतिक रोशन याची गर्लफ्रेंड सबा आझाद ही त्याच्यापेक्षा वयाने फार जास्त लहान आहे.

ऋतिक रोशन याच्या चित्रपटांना गेल्या काही दिवसांपासून म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. तरीही ऋतिक रोशन चर्चेत आहे.