
केवळ एका दशकात इंडियन सिंगल मॉल्ट व्हिस्कीने कमालीचे झेप घेतली आहे. ही व्हिस्की 100% माल्टेड बार्ली पासून तयार होतात. तसेच कॉपर पॉट स्टील्समध्ये डिस्टील होतात, तसेच एक्स बर्बन आणि शॅरी कॅस्कमध्ये मुरवली जाते. भारताचे जास्त उष्ण हवामान आणि दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक तसेच डबल डिजिट इव्हापोरेशन त्यांना खरी ओळख देते.या सर्वामुळे या व्हिस्कींची मॅच्युरेशनला टर्बोचार्ज मिळते.चला तर पाहूयात कोणते ते ब्रँड आहेत...

भारताच्या Indri Drú ने थेट आंतरराष्ट्रीय ओळख बनवली आहे. या व्हिस्कीने 2024 World Whiskies Awards मध्ये बेस्ट इंडियन सिंगल मॉल्टचा किताब जिंकला आहे. नंतर 2025 Miami Global Spirit Awards च्या पहल्याच एडिशनमध्ये बेस्ट वर्ल्ड व्हिस्कीचा पुरस्कार पटकावला आहे. ही व्हिस्की सहा-रॉच्या इंडियन बार्लीपासून बनते.उष्ण,सब-ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये मुरते.येथे वार्षिक बाष्पीभवन 10 ते 12% पर्यंत पोहचते.इतक्या वेगाने बाष्पीभवन झाल्याने ओक सोबत इंटरॅक्शन खूप वेगान आणि सखोल होते.

Indri ची निवड 2024 International Whisky Competition (IWC) मध्ये बेस्ट इंडियन व्हिस्की आणि बेस्ट सिंगल माल्ट इंडियन व्हिस्की म्हणून झाली.याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत तिने अनेक मेडल जिंकले आहेत. ही व्हिस्की देखील सहा - रॉच्या इंडियन बार्लीपासून डिस्टील केली जाते. भारताच्या उष्ण हवामानात पूर्ण 11 वर्षांत मॅच्युअर होते. एवढी दीर्घ काळ मुरल्याने तिची चव भन्नाट असते.

Amrut ने पहिल्या इंडियन सिंगल मॉल्ट्सला जगाच्या नकाशावर मजबूतीने ठेवले. बंगलुरु बेस्ड या डिस्टीलरीची ही व्हिस्की हाय- एल्टीट्युड, ट्रॉपिकल क्लायमॅटमध्ये मुरते. येथे बाष्पीभवन 10 से 12 जास्त असल्याने ही व्हिस्की तिच्या खऱ्या वयापेक्षा अधिक जूनी वाटते. Amrut Peated Cask Strength ला 2025 World Whiskies Awards में Best Indian Single Malt चे अवॉर्ड मिळालेले आहे. यात इंडियन सहा-रॉ बार्ली आणि इम्पोर्टेड पीटेड स्कॉटीश माल्टचा संगम आहे. दोघांनी वेगवेगळे फर्मेंट आणि डिस्टील केले जाते. नंतर एक्स-बर्बन कॅस्कमध्ये मॅच्युर केले जाते आणि फुल नॅचरल स्ट्रेथवर पाणी न मिसळता बॉटलींग केले जाते.

Amrut Fusion व्हिस्कीला गेल्या दशकभरात अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. अनेक तज्ज्ञांनी हीला इंडियन माल्ट व्हिस्की कॅटगरीचा बेंचमार्क म्हटले आहे. Fusion मध्येही इंडियन बार्ली आणि पीटेड स्कॉटिश माल्टचे फ्युजन असते. अलिकडे या व्हिस्कीला International Spirits Challenge मध्ये World Whisky गोल्ड अवॉर्ड मिळालेले आहे.

Paul John व्हिस्कीला 2024 International Whisky Competition मध्ये इंडियन व्हिस्की कॅटगरीत बेस्ट सिंगल माल्ट म्हणून निवडले आहे.ही व्हिस्की 2024 International Whisky Competition मध्ये Indian Whisky कॅटेगरीत Best Single Malt निवडली गेली आहे. Paul John Distilleries गोवाच्या समुद्र किनारी आहे. ही व्हिस्की देखी इंडियन सहा-रॉ बार्लीपासून तयार होते. उष्ण ह्युमिड मरीटाईम क्लायमेटमध्ये मुरते. आधी हिला सहा-रॉ बार्लीपासून तयार करतात. तसेच उष्ण, ह्युमिड मरीटाईम क्लायमेटमध्ये मुरवतात.नंतर स्पॅनिश Oloroso शॅरीच कॅस्कमध्ये फिनिश केले जाते. चिल फिल्ट्रेशन शिवाय बॉटलबंद केले जाते.