जंगलात मिळणारी ही वनस्पती आहे खूपच पॉवरफूल; रिझल्टमध्ये शिलाजीतचाही बाप

आयुर्वेदामध्ये शिलाजीतच्या सेवनाचे अनेक फायदे सांगितले आहेत. शिलाजीतच्या सेवनामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहातं, असं मानलं जातं. मात्र अशीही एक वनस्पती आहे, आयुर्वेदात तिला शिलाजीतचाही बाप मानलं जातं.

जंगलात मिळणारी ही वनस्पती आहे खूपच पॉवरफूल; रिझल्टमध्ये शिलाजीतचाही बाप
| Updated on: Feb 19, 2025 | 6:48 PM