AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक लोकेशन बदललं, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील इनसाईड स्टोरी समोर

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित एका कथित गोळीबाराच्या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. जुहू परिसरातील या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे. नेमकं या प्रकरणामागे काय रहस्य आहे? या घटनेचे धागेदोरे कुठे जोडले जात आहेत? जाणून घ्या या प्रकरणातील महत्त्वाच्या घडामोडी आणि तपासाशी संबंधित अपडेट्स.

| Updated on: Oct 19, 2026 | 9:39 AM
Share
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील कथित गोळीबाराच्या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. जुहू परिसरात घडलेल्या या घटनेमुळे अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याच्या सुरक्षेबाबत चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

1 / 5
या कथित गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान आणि त्यांच्या नियमित प्रवासात सुरक्षेची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर पुढील सुरक्षा उपायांबाबत चित्र स्पष्ट होऊ शकते.

2 / 5
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. अनिल पंडित नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त समोर आले आहे. पोस्टमध्ये टायगर श्रॉफला यापूर्वी इशारा दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

3 / 5
टायगर श्रॉफवरील कथित गोळीबाराच्या घटनेची प्रत्यक्षदर्शी सलमा हिने त्या दिवसाचा धक्कादायक अनुभव सांगितला. रविवारी ती टायगर श्रॉफ आणि अभिषेक यांच्या ब्लॉगसाठी शूटिंग करण्याच्या उद्देशाने जुहू परिसरात पोहोचली होती.

4 / 5
शूटिंगचे ठिकाण बदलल्याने तिला त्यांचे चित्रीकरण करता आले नाही. याचवेळी अचानक चार ते पाच गोळ्यांचे आवाज ऐकू आले, सुरुवातीला फटाके फुटत असल्याचा भास तिला  झाला, पण काही वेळानंतर जेव्हा कर थांबली आणि तिचा ड्रायव्हर जखमी अवस्थेत बाहेर आला तेव्हा तिला घटनेचे गांभीर्य लक्षात आले.

5 / 5
Follow Us
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?