हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी या भाकरीचा करा आहारात समावेश..

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, तुम्ही काय खाता. बरेच लोक आपल्या आहारात हिवाळ्यात बदल करतात. हिवाळ्यात मक्याची भाकरी खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

| Updated on: Dec 17, 2025 | 5:21 PM
1 / 5
सध्या जवळपास लोक गव्हाच्या पीठाची चपाती खाण्याऐवजी भाकरी खाण्यावर भर देत आहेत. भाकरी खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय वजन वाढण्याचीही समस्या राहणार नाही. 

2 / 5
हिवाळ्यात मक्याची भाकरी खाण्यावर अधिक लोकांचा भर असतो. शिवाय हिवाळ्यात मक्याची भाकरी खाणे फायदेशीरही ठरते. हिरव्या भाज्यांसोबत ही भाकरी खाण्याची मजाक वेगळी आहे. 

3 / 5
मक्याची भाकरी कायमच देशी तुपासोबत खावी. यामुळे पोटात जडपणा जाणवत नाही आणि अन्न पचायलाही सोपे जाते. मक्याच्य भाकरीत कॅलरी कमी असतात. 

4 / 5
जर तुम्ही मक्याची किंवा बाजरीची भाकरी खात असाल, तर रात्री 7 ते 8 च्या दरम्यान जेवण करणे सर्वोत्तम आहे आणि त्यानंतर तुम्ही काही वेळ चालले पाहिजे. 

5 / 5
सकाळी नाश्तामध्येही तुम्ही मक्याची भाकरी आणि दही खाऊ शकतात. मक्याची भाकरी आणि साग हिवाळ्यात खाण्यावर अधिक लोकांचा भर असतो. 