Today Gold Rate: सर्वात मोठी आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशीही घसरण, आज 10 ग्रॅम…

Today Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आज देखील सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव किती आहे?

| Updated on: Nov 19, 2026 | 1:31 PM
1 / 5
आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींचा मोठा परिणाम सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंवर होताना दिसतो. दिवाळीच्या आधी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. मात्र दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होताना दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव किती आहे? चला जाणून घेऊया...

2 / 5

आज पुन्हा जळगावच्या सराफ बाजारात मोठे फेरबदल झाले आहेत. सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी ही घसरण झाली आहे.

3 / 5

तर चांदीच्या दरात 4 रुपयांची घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे.

4 / 5

19 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 33 हजार 900 रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह 1 लाख 69 हजार 950 रुपये झाला आहे.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us