Todays Gold Rate: सोनं घसरलं, 10 ग्रॅमचा भाव एकाच झटक्यात…भाव नेमका कितीने पडला? वाचा…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे चित्र आहे. आज देखील जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

| Updated on: Oct 03, 2026 | 3:08 PM
1 / 5
सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे एक चांगली गुंतवणूक आणि आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे अनेकजण पैसे जमा करुन सोने खरेदी करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे चित्र आहे. पण आज सोन्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत.

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

3 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5

3 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 52 हजार 440 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 30 हजार 720 रुपयांवर पोहेचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us