Todays Gold Rate: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी! सोन्याचा भाव कोसळला, आज 10 ग्रॅम सोन्याचे दर…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर घसरले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात सोने आणि चांदीचे दर किती आहेत? चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 15, 2026 | 2:24 PM
1 / 5
संपूर्ण देशात गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. काल मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दर काय आहेत? चला जाणून घेऊया...

संपूर्ण देशात गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. काल मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दर काय आहेत? चला जाणून घेऊया...

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

3 / 5

गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 1 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

4 / 5

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 030 रुपयांवर स्थिर आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपये आहे.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us