Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या सोन्याचे भाव आज अचानक वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

| Updated on: May 02, 2026 | 3:31 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने या मौल्यवान धातूला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला, आनंदाच्या क्षणी सोने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण सध्या सोने आणि चांदीच्या किंमती पाहून सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो. आज तर सोन्याचा भाव पाहून सर्वसामान्य थक्क झाले आहेत.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.

3 / 5

2 मे रोजी सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

4 / 5

10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव जीएसटीसह 1 लाख 53 हजार 780 रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 58 हजार 530 रुपयांवर आले आहेत.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us