Gold Rate Today 14 February 2026 : उद्या रविवार, आजच घाई करा… सोन्या चांदीचे भाव पुन्हा… काय आहे रेट?

Todays Gold Rate : बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून सोनं-चांदीचे दर सातत्याने वर खाली होत आहेत. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून आली. 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा सोन्यासाठी आज किती भाव ?

| Updated on: Feb 14, 2026 | 1:01 PM
1 / 5
सोनं आणि चांदी... दागिन्यांशी विशेष जवळीक, भावनिक गुंतवणूक असलेल्या आपल्या देशात या दोन धातूंबद्दल प्रचंड आकर्षण आहे. सोन्याचे छान दागिने घालावेत  असं प्रत्येकालाच वाटतं. पण सध्या सोनं आणि चांदी यांचे भाव सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यापलीकडे गेले आहेत. त्यातच आज सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

2 / 5

गेल्या वर्षीपासून सतत वरखाली होणारं सोन कधी सुळक्कन खाली येतं, आज मात्र तसं झालेलं नाही. आज सराफा बाजारात सोन्याचे वाढ चांगलेच वाढले आहेत. कालच्या दरांपेक्षा आज सोन्याच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे.

3 / 5

जळगावच्या सराफा बाजारातून आज सोन्या-चांदीचे दर समोर आले आहेत. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती आज बऱ्याच वाढल्या आहेत. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 600 रुपये तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5

त्यामुळे जीएसटीसह आज 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 1 किलो चांदीची किंमत आजच्या दिवशी 2 लाख 62 हजार 650 रुपये इतकी झाली आहे.

5 / 5

सोन्या-चांदीच्या सातत्याने वर खाली होणाऱ्या किंमती बाजारभावानुसार दिल्या आहेत. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आलेल नाही. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us