AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, ६४६.५८ कोटींच्या २११ मालमत्ता जप्त

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीने मुंबईसह देशभरात PMLA कायद्यांतर्गत एकूणत २११ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्ती आणली आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 11:58 PM
Share
पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात  ईडीने  महाराष्ट्रासह ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ऑफिस, हॉटेल, रिसॉर्ट, जमीन आणि निवासी मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीने महाराष्ट्रासह ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ऑफिस, हॉटेल, रिसॉर्ट, जमीन आणि निवासी मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

1 / 5
पॅनकार्ड क्लब्स, पॅनोरॅमिक युनिव्हर्सल, उपकंपन्या आणि कुटुंबीयांच्या नावावर या मालमत्ता होत्या अशी माहिती उघडकीस आली आहे.

पॅनकार्ड क्लब्स, पॅनोरॅमिक युनिव्हर्सल, उपकंपन्या आणि कुटुंबीयांच्या नावावर या मालमत्ता होत्या अशी माहिती उघडकीस आली आहे.

2 / 5
पॅनोरॅमिक ग्रुपने ५१ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांकडून फसवणूक करून ९,५७७ कोटी रुपये उभारल्याचा आरोप  ईडीने केला आहे.

पॅनोरॅमिक ग्रुपने ५१ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांकडून फसवणूक करून ९,५७७ कोटी रुपये उभारल्याचा आरोप ईडीने केला आहे.

3 / 5
त्यापैकी ४,३८७ कोटी रुपये गुन्ह्यातील रक्कम म्हणून वळवून शेल कंपन्यांमार्फत मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यापैकी ४,३८७ कोटी रुपये गुन्ह्यातील रक्कम म्हणून वळवून शेल कंपन्यांमार्फत मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.

4 / 5
२०२५ मध्ये USA, UAE आणि थायलंडमधील ५४.३१ कोटींच्या ३० मालमत्ता ईडीने जप्त केल्या होत्या.आतापर्यंत एकूण ७००.८९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या आहेत.

२०२५ मध्ये USA, UAE आणि थायलंडमधील ५४.३१ कोटींच्या ३० मालमत्ता ईडीने जप्त केल्या होत्या.आतापर्यंत एकूण ७००.८९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या आहेत.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना