Todays Gold Rate: सर्वसामान्यांना खरेदी करणे कठीण! आज १० ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे. आज १० ग्रॅम सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की खरेदी करणे कठीण झाले आहे.

| Updated on: May 14, 2026 | 3:18 PM
1 / 5
आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ. ऐन लग्न सराईत सोन्याच्या भाव वाढीमुळे नागरिकांना खिशाला कात्री बसणार असून बजेट कोलमडत आहे. सर्वसामान्यांना तर सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

2 / 5

आज आज सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर हे आहे तेच राहिले आहेत. पण सोन्याचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिकाचा खिसा खाली होणार आहे.

3 / 5

आज १० ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 64 हजार 800 रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्या चांदीच्या आयात शुल्कात वाढीनंतर दोन दिवसातच सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांची वाढ.

4 / 5

भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला प्रचंड महत्त्व असल्यामुळे लग्नसाईत सोन्याचे दागिने बनवले जातात. मात्र, सोन्याचे वाढते दर पाहून सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us