Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 22, 2026 | 12:41 PM
1 / 5
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व आहे. पण सतत वाढत असलेले सोन्याचे दर पाहून सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. मात्र, आजचा दिवस हा सर्वसामान्यांसाठी चांगला दिवस आहे. कारण सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत.

2 / 5

जळगावच्या सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जर सोने खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

3 / 5

गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घरसण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात जवळपास 6 हजारांची घसरण झाली आहे.

4 / 5

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे जीएसटीसह 2 लाख 42 हजार 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us