Todays Gold Rate: आनंदाची बातमी! अवघ्या तासाभरात सोन्याच्या दरात घसरण, आज १० ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: दिवाळीत अनेकांचा कल हा सोने खरेदी करण्याकडे असतो. आज जर तुम्ही खरेदीसाठी जात असाल तर एकदा सोने आणि चांदीचा भाव वाचा...
1 / 5

अवघ्या तासाभरात जळगावच्या सराफ बाजारात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.
2 / 5
सोन्याच्या दरात अवघ्या तासाभरात 700 रूपये तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जर सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.
3 / 5
आज सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 47 हजार 084 रूपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव 1 लाख 94 हजार 670 रुपये झाला आहे.
4 / 5
सकाळी सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली होती.
5 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us