Todays Gold Rate : ज्याची भीती तेच घडले, सराफा बाजारात मोठी खळबळ, सोन्याचे भाव थेट..

Todays Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार बघायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा सोन्याच्या दरात मोठे बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. सराफा बाजारात मोठी खळबळ उडालीये.

| Updated on: Oct 09, 2026 | 12:23 PM
1 / 5
इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. यादरम्यानच सोन्याचे भाव घसरले. 

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. यादरम्यानच सोन्याचे भाव घसरले. 

2 / 5

मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरताना दिसले. त्यातच आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. सोने डोकेवर काढताना दिसत आहे. 

3 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती झपाट्याने घसरत होत्या. त्यात आता वाढ झाली. 

4 / 5

सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची वाढ झाली तर चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचे बघायला मिळतंय. धाडकन सोन्याच्या भावात वाढ झाली. 

5 / 5

चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपयांवर स्थिर आहेत. पुढील काही दिवसात सोन्याच्या भावात वाढ होणार असल्याचा अंदाजा आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us