तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना मोठे आवाहन, खरेदीकरिता जात आहेत, मग या गोष्टी ठेवा लक्षात..

तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना मोठे आवाहन केले. यासोबतच नागरिकांनी भेसळयुक्त पदार्थ खरेदी करण्यापासून कसे वाचले पाहिजे, हे सांगताना तुकाराम मुंढे दिसले. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा भेसळ करणाऱ्यांसाठी वळवला आहे.

| Updated on: Aug 21, 2026 | 1:03 PM
1 / 5
अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात रेस्टारंट आणि हॉटेलवर छापेमारी सुरू होती. भेसळ खोरांना सळो की पळो करून सोडण्यात आले. 

2 / 5
राज्यात आता सुट्या तेलावर बंदी घातण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा सुट्टे तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी लोकांनाही मोठे आवाहन केले. 

3 / 5
तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की, सुट्टे तेल विकत घेऊ नका. हेच नाही तर पॅकेज तेल आहे तर त्याचे लेबल बघा. तुम्ही खरेदी करत असलेले तेल सील बंद आहे का? हे तपासा. 

4 / 5
तेल खरेदी करताना सर्वात महत्वाची एक्सपायरी डेट आहे, ती एकदा चेक करून घ्या. एकदा तळलेले तेल घरीही वारंवार वापरू नका. ते वापरणे टाळा. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

5 / 5
 हॉटेलमध्ये सर्रासपणे वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापले जाते. ज्यामुळे हॉटेलमध्येही जास्त खाऊ नका. भेसळयुक्त तेलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us