तुळजाभवानी मंदिराला भाविकांकडून तब्बल 70 कोटींचे दान, रोख रक्कम पाहून…

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देशभरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. अभिषेक, सिंहासन पूजा आणि सशुल्क पास यांमुळेही मंदिराला उत्पन्न मिळाले आहे.

| Updated on: Apr 15, 2025 | 10:50 PM
1 / 9
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भरभरून दान अर्पण केले आहे.

2 / 9
गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या काळात मंदिराच्या दानपेटीत तब्बल 65 ते 70 कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे.

3 / 9
यामध्ये 17 किलो सोने आणि 256 किलो चांदीचा समावेश आहे.

4 / 9
देशभरातून आलेल्या भाविकांनी देवीच्या चरणी श्रद्धेने सोने, चांदीच्या लहान-मोठ्या वस्तू आणि रोख रक्कम अर्पण केली.

5 / 9
मंदिरातील विविध ठिकाणी असलेल्या दानपेट्या आणि गुप्त दानपेटीमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केले.

6 / 9
या दानातून मंदिराला सुमारे 65 ते 70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

7 / 9
यामध्ये केवळ रोख रकमेचा आकडा 48 कोटी 32 लाख दोन हजार 973 रुपये इतका आहे.

8 / 9
याव्यतिरिक्त 17 किलो 620 ग्रॅम सोने आणि 256 किलो चांदी भाविकांनी अर्पण केली आहे.

9 / 9
अभिषेक पूजा, सिंहासन पूजा आणि सशुल्क पासच्या माध्यमातूनही मंदिर समितीला उत्पन्न प्राप्त झाले आहे.