AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वय 53 वर्षे पण दिसतो 25 वर्षाच्या तरुणासारखा, अक्षय खन्नाच्या भावाला पाहिलेत का?

अक्षय खन्नाला राहुल नावाचा एक भाऊ आहे. राहुल हादेखील एक अभिनेता आहे. परंतु तो लाईमलाईटपासून दूर असतो. अक्षय आणि राहुल मात्र कधीच एकत्र दिसत नाहीत.

| Updated on: Dec 18, 2025 | 10:01 PM
Share
धुरंधर चित्रपटात रहमान डकैतची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाची सगळीकडे चर्चा होत आहे. त्याने या चित्रपटात केलेली भूमिका पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. त्याने केलेल्या डान्सवर तर इन्स्टाग्रावर हजारोंनी रिल केल्या जात आहेत. सध्या आता अक्षय खन्नासोबतच त्याच्या भावाचीही सगळीडे चर्चा केली जात आहे.

1 / 5
अक्षय खन्नाच्या भावाचे नाव राहुल खन्ना आहे. राहुल खन्ना हा एक अभिनेता आहे. बॉलिवुडमध्ये तो सक्रीय आहे. विशेष म्हणजे तो सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो अपलोड करतो. अक्षय खन्नाच्या धुरंधरमधील कामावर मात्र राहुल खन्नाने विशेष प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याने आपल्या  भावाच्या कामाचे कौतुक सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील केलेले नाही.

2 / 5
राहुल खन्ना हा अक्षय खन्नाचा मोठा भाऊ आहे. राहुल हा अक्षयपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. अक्षय खन्नाला बॉलिवुडमध्ये फार मोठे यश मिळालेले आहे. त्याने अनेक प्रकारचे चित्रपट केलेले आहेत. राहुलच्या वाट्याला मात्र म्हणावे तेवढे यश आलेले नाही. राहुल खन्ना नेहमी ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी त्याचे बॉलिवुडमध्ये एक वेगळे नाव आहे. राहुल खूपच हँडसम असून तो त्याच्या यूनिक स्टाईलमुळे ओळखला जातो. तो 53 वर्षांचा आहे.

3 / 5
राहुल खन्नाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 1980 च्या दशकात तो आंतरराष्ट्रीय फॅशन, मॉडेलिंग जगात प्रसिद्ध होता. त्याने युरोप तसेच हॉलिवूडच्या अनेक ब्रँड्ससोबत काम केलेले आहे. त्याने 1999 साली अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याने अर्थ या इंग्रजी चित्रपटात पहिल्यांदा काम केले. त्यानंतर हॉलिवुड बॉलिवुड, लव्ह आजकल यासारख्या काही चित्रपटांतही त्याने काम केले. आज राहुल एक अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.

4 / 5
परंतु त्याला एक लेखक, कॉलमिस्ट आणि स्टाईल आयकॉन म्हणूनही ओळखले जाते. राहुल नेहमी लाईमलाईटपासून दूर असतो. अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना हे एकमेकांपासून दूर राहतात. दोघांनीही लग्न केलेले नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. राहुल खन्नाने 2023 साली एकदा अक्षय खन्नासोबत एक फोटो पोस्ट केला होता. दोघेही कधीच एकत्र दिसत नाहीत.

5 / 5
Follow Us
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा