दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून चाहते घायाळ

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखली अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Feb 15, 2025 | 3:06 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने ग्लॅमरस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. फोटोशूटमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने ग्लॅमरस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. फोटोशूटमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

2 / 5

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखली मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्वेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

4 / 5

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता प्रचंड ग्लॅमरस दिसते.

5 / 5

श्वेता हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता देखील अभिनेत्री अभिनय विश्वात सक्रिय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us