जुळ्या बहिणींच्या दहावीच्या निकालाची सर्वत्र चर्चा; रिझल्ट पाहून तुम्हीही चक्रावून जाल

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के इतकी आहे. सध्या जुळ्या बहिणींच्या दहावीच्या निकालाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. जुळ्या बहिणींचा निकाल पाहून तुम्हीही चक्रावून जाल...

| Updated on: May 16, 2025 | 3:19 PM
1 / 5
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला.

2 / 5
बीड येथे राहत असलेल्या जुळ्या बहिणींना दहावीच्या निकालात सेम टू सेम गुण मिळाले आहे. त्यामुळे जुळ्या बहिणी, जुळे गुण अशी चर्चा सध्या राज्यात सुरु आहे.

3 / 5
आष्टी शहरातील अनुष्का व तनुष्का धिरज देशपांडे या जुळ्या बहिणींना सारखे गुण मिळाले आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुक देखील होत आहे.

4 / 5
आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरातील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींना एकसारखेच मार्क मिळाले आहेत.

5 / 5
दोघींनाही 96 टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची आणि मार्कांची खूपच चर्चा होत आहे. परिसरात जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळाले अशी चर्चा होत आहे.