दहावी बारावी बोर्डाचा निकाल २०२५
राज्यभरात बारावीच्या परीक्षा पार पडल्या. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा निकाल देखील काही दिवसांपूर्वीच घोषित करण्यात आला. या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही बारावीचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना४ ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहता येणार आहे.
मोठी बातमी! वर्षातून 2 वेळा होणार 10 वीची बोर्ड परीक्षा
सीबीएससी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाअंतर्गत इयत्ता दहावीसाठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jun 25, 2025
- 5:07 pm
11th Class Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरुवात, नवी तारीख आली समोर!
11th Class Admission : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर आता इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग चालू झाली आहे. मात्र पोर्टल बंद असल्याने गोंधल उडाला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 22, 2025
- 8:26 pm
जुळ्या बहिणींच्या दहावीच्या निकालाची सर्वत्र चर्चा; रिझल्ट पाहून तुम्हीही चक्रावून जाल
बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के इतकी आहे. सध्या जुळ्या बहिणींच्या दहावीच्या निकालाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. जुळ्या बहिणींचा निकाल पाहून तुम्हीही चक्रावून जाल...
- shweta Walanj
- Updated on: May 16, 2025
- 3:19 pm
पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशींच्या मुलाला दहावीत मिळाले इतके टक्के
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या हेमंत जोशी यांनी आपले प्राण गमावले होते. त्यांचा मुलगा ध्रुव जोशीचा दहावीचा निकाल लागला असून त्यात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु मुलाचं हे यश पाहण्यासाठी वडील जिवंत नसल्याचं दु:ख कुटुंबीयांनी व्यक्त केलं.
- स्वाती वेमूल
- Updated on: May 15, 2025
- 12:42 pm
दहावीत नापास झालेल्यांना अकरावीत घेता येणार प्रवेश, पर्याय काय?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५ च्या दहावीच्या निकालाची घोषणा केली आहे. एटीकेटी असलेले विद्यार्थी ११वी मध्ये प्रवेश घेऊ शकतात परंतु १२वीसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- Namrata Patil
- Updated on: May 13, 2025
- 12:58 pm
Maharashtra Board SSC Result 2025 : किती मुलांना 100 टक्के? किती शाळांचा निकाल 0 टक्के? 10 वी च्या निकालाची 10 वैशिष्टय
Maharashtra Board SSC Result 2025 : महाराष्ट्रात आज 10 वी चा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाची 10 वैशिष्टय 10 पॉइंटमध्ये समजून घ्या. कुठला विभाग अव्वल, मुलं कि मुली सरस? किती मुलांना 35 टक्के, किती मुलांना 100 टक्के जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: May 13, 2025
- 12:28 pm
बारावीचे गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात या तारखेपासून मिळणार
बारावीच्या गुणपत्रिका १६ मेपासून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात मिळण्यास सुरुवात होणार आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ टक्के राहिली.
- Jitendra Zavar
- Updated on: May 13, 2025
- 12:37 pm
Maharashtra Board SSC 10th Result 2025 Declared : गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
SSC 10th Result 2025 LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली.
- राखी राजपूत
- Updated on: May 13, 2025
- 1:01 pm
SSC Result 2025 Maharashtra Board: राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35% टक्के
SSC Result 2025 Maharashtra Board: राज्यात 285 विद्यार्थी 35% टक्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमामे दाहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. एवढंच नाही तर, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
- shweta Walanj
- Updated on: May 13, 2025
- 11:52 am
SSC Result 2025 Declared : दहावीत लातूर पॅटर्न चालला? सर्वाधिक 113 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; पाहा संपूर्ण यादी
SSC Result 2025 Declared Link t be active at 1pm on TV9: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तसेच यंदा कोकण विभागाचा निकाल लागला […]
- Namrata Patil
- Updated on: May 13, 2025
- 12:25 pm
Maharashtra Board SSC 10th Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर; ‘हा’ विभाग तळाशी, पहा टक्केवारी
बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के इतकी आहे. तर नऊ विभागीय मंडळांपैकी नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वल ठरलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: May 13, 2025
- 11:43 am
Maharashtra Board 10th Result 2025 : कोकणच निकालाचा राजा ! सलग तिसर्यांदा सर्वोच्च निकाल, निकाल येथे पहा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 94 टक्के लागला आहे. राज्यातील 9 विभागनिहाय निकालही समोर आला आहे. कोणत्या विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, चला जाणून घेऊया.
- manasi mande
- Updated on: May 13, 2025
- 11:59 am