AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2006: सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी अभिषेक शर्माचा विचार! झालं असं की..

आयपीएल 2026 स्पर्धेचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक समोर आलं आहे. असं असताना फ्रेंचायझीमध्ये ऐनवेळी काही उलथापालथी होताना दिसत आहे. असं असताना अभिषेक शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा पडण्याची शक्यता आहे. कारण की...

| Updated on: Mar 16, 2026 | 8:24 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू होणार आहे. या सामन्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबाद मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (Photo- BCCI/IPL)

1 / 5
रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची माळ अभिषेक शर्माच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक शर्माकडे पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची सूत्र असतील. पॅट कमिन्स संघात परतल्यानंतर त्याच्याकडे सूत्र जातील. (Photo- BCCI/IPL)

2 / 5
पॅट कमिन्स सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याला पाठदुखीचा त्रास होत आहे. एशेज कसोटी मालिकेत हा त्रास अधिक जाणवू लागला. त्यामुळे 3 कसोटीही खेळू शकला नाही. त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मुकला. (Photo- BCCI/IPL)

3 / 5
पॅट कमिन्स पूर्णपणे बरा झालेला नाही आणि वैद्यकीय टीमकडून मंजुरी मिळाल्यानंतरच मैदानात परतेल. त्यामुळे 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अभिषेक शर्माकडे जबाबदारी असेल.(Photo- BCCI/IPL)

4 / 5
अभिषेक शर्माला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये त्याची वाढती प्रतिष्ठा आणि लोकप्रियता. अभिषेक शर्माला आता आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बराच अनुभव आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व करण्यास तयार आहे. (Photo- BCCI/IPL)

5 / 5
Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...