वय 44 वर्षे, 2 मुलांची आई, पण भल्याभल्या अभिनेत्रींना टाकते मागे; ‘ही’ ग्लॅमरस हिरोईन आहे तरी कोण?

तिच्या एका मुलीचे नाव पलक तिवारी आहे. पलक तिवारीदेखील आजघडीला 25 वर्षांची आहे. ती आज बॉलिवुडमध्ये अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली आहे. तर श्वेता तिवारीच्या मुलाचे नाव रेयांश असे आहे.

| Edited By: | Updated on: Aug 13, 2025 | 3:25 PM
1 / 10
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्याची जादू कायम असते. वयाची चाळीशी उलटून गेली तरी या अभिनेत्रींवर प्रेम करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही.

2 / 10
याच अभिनेत्रींमध्ये श्वेता तिवारीचे नाव अग्रकमावर येते. ती सध्या 44 वर्षांची आहे. विशेष म्हणजे तिला एकूण दोन आपत्य आहेत.

3 / 10
तिच्या एका मुलीचे नाव पलक तिवारी आहे. पलक तिवारीदेखील आजघडीला 25 वर्षांची आहे. ती आज बॉलिवुडमध्ये अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली आहे. तर श्वेता तिवारीच्या मुलाचे नाव रेयांश असे आहे.

तिच्या एका मुलीचे नाव पलक तिवारी आहे. पलक तिवारीदेखील आजघडीला 25 वर्षांची आहे. ती आज बॉलिवुडमध्ये अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली आहे. तर श्वेता तिवारीच्या मुलाचे नाव रेयांश असे आहे.

4 / 10
दोन मुलांची आई आणि वयाची 40 पार केलेली असली तरी श्वेता तिवारीचे सौंदर्य अवघ्या पंचविशीतील तरुणीसारखे आहे.

5 / 10
इन्स्टाग्रामवर तिला 5.7 मिलियन लोक फॉलो करतात. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो अपलोड करते.

6 / 10
श्वेता तिवारी मुळची उत्तर प्रदेशमधील आहे. श्वेताने कॉमर्समधून पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. श्वेता तिवारीच्या करिअरला 1999 साली सुरुवात झाली.

7 / 10
तिने सर्वप्रथम 'कलिरें' या दुरदर्शनवरील मालिकेत काम केले होते. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. तिची 'कसौटी जिंदगी की' ही मालिकादेखील चांगलीच गाजली होती.

8 / 10
श्वेता तिवारीने बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. विशेष म्हणजे ती या सिझनची विजेती होती. तिची 2013 साली 'परवरीश- कुछ खट्टी कुछ मिठी' ही मालिका आली होती. त्यानंतर 2015 साली तिची 'बेगुसराय' ही मालिका आली होती.

9 / 10
ती 'नच बलिये' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची स्पर्धक होती. त्यानंतर झलक दिखलाजा या कार्यक्रमाच्या सहाव्या सिझनमध्येही तिने भाग घेतला होता. 2004 साली तिने मदहोशी या चित्रपटात काम केले होते.

10 / 10
तिने आतापर्यंत दोन वेळा लग्न केलंय. 2007 साली तिचा राजा चौधरी यांच्यासोबत तर 2019 साली तिचा अभिनव कोहली यांच्यासोबत घटस्फोट झाला. वैयक्तिक आयुष्यात वादळं आली तरीही आजघडीला ती अभिनय क्षेत्रात पाय रोवून आहे.