PHOTOS : कलम 370 हटवताना जी हिम्मत दाखवली, तीच मराठा आरक्षणासाठी दाखवा, मुख्यमंत्र्यांची मोदींना हात जोडून विनंती

| Updated on: May 05, 2021 | 11:08 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. त्याचाच हा आढावा.

1 / 8
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीसोबतच मराठा आरक्षणाच्या ज्वलंत विषयावरही भाष्य केलं.

2 / 8
त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं. तसेच हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने न्याय कुठे मिळेल हेही सांगितल्याचं त्यांनी नमूद केलं.

3 / 8
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नसून केंद्र सरकारचा आहे असं सांगितल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

4 / 8
मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की मोदींनी कल 370 प्रमाणेच हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणात दाखवावी," असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

5 / 8
 सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना नसून केंद्र सरकारला आहे असं सांगितलं. असं करुन सर्वोच्च न्यायालयाने न्याय कुठे मिळेल हे सांगितलंय.

6 / 8
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबतही भूमिका स्पष्ट केली.

7 / 8
यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सांगितलंी.

8 / 8
तसेच महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणाबाबतही माहिती दिली.