पाकिस्तान भुकेने व्याकूळ…तब्बल 1 कोटी लोक…UN च्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा!

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. या देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अनेकवेळा कर्ज घेतलेलं आहे. पण तरीदेखील पाकिस्ताची बिकट परिस्थिती काही संपलेली नाही.

| Updated on: May 19, 2025 | 9:30 PM
1 / 6
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. या देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अनेकवेळा कर्ज घेतलेलं आहे. पण तरीदेखील पाकिस्ताची बिकट परिस्थिती काही संपलेली नाही.

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. या देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अनेकवेळा कर्ज घेतलेलं आहे. पण तरीदेखील पाकिस्ताची बिकट परिस्थिती काही संपलेली नाही.

2 / 6
असे असतानाच आता संयुक्त राष्ट्राच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये तब्बल  1.1 कोटी लोक उपासमारीला तोंड देत आहेत.

3 / 6
संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अॅग्रिकल्टचर ऑर्गनायझेशनने गेल्या शुक्रवारी ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसीस 2025 प्रकाशित केला आहे. या रिपोर्टमध्ये पाकिस्तामधील विदारक स्थितीविषयी सांगण्यात आलं आहे.

4 / 6
या रिपोर्टनुसार बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा या भागाची स्थिती उपासमारीच्या बाबतीत दयनीय आहे. या रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये एक कोटीपेक्षा अधिक लोक उपासमार तसेच खाद्य असुरक्षेला तोंड देत आहेत.  यातील 17 लाख लोक तर आणीबाणीच्या स्थितीत म्हणजेच दुष्काळाच्या एक पाऊल दूर आहेत.

5 / 6
पाकिस्तानातील ग्रामीण जिल्ह्यातील 68 टक्के लोक गरिबीने त्रस्त आहेत. तर भागात पूरस्थिती आल्याने 22 टक्के लोकसंख्या ही उपासमारीला तोंड देण्याची शक्यता आहे.

6 / 6
बलुचिस्तान तसेच सिंधच्या दक्षिण प्रांतात तर कुपोषण ही गंभीर समस्या आहे.