
उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे थोडेसे कठीणच आहे. नुकताच आता उर्फी जावेद ही विमानतळावर स्पाॅट झालीये. यावेळी एकदम अतरंगी स्टाईलमध्ये उर्फी जावेद ही दिसली आहे.

उर्फी जावेद हिने क्राॅप टाॅप यावेळी घातलेला दिसत आहे. मात्र, या क्राॅप टाॅपवर काळ्या आणि निळ्या रंगाची एक वेगळीच डिझाईन दिसत आहे.

यावेळी उर्फी जावेद हिची शाॅर्टस देखील वेगळ्या प्रकारे डिझाईन करण्यात आली. यावर हिने लहान मुलांच्या खेळण्याच्या गाडीचा एक बेल्ट देखील लावला.

आता उर्फी जावेद हिच्या या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावर उर्फी जावेद हिने जास्त मेकअप केला नाहीये.

अनेकांनी उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकच्या फोटोवर कमेंट करण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, आता हेच करायचे राहिले होते उर्फी...