ही छोटीशी मशीन म्हणजे सापांचा कर्दनकाळ, एकदा घरात लावली की टेन्शन मिटलं; कसा वापर करावा?

ही छोटीशी मशीन खूपच कमी कमतीची आहे. परंतु तुम्ही हे मशीन घरात किंवा बागेत लावल्यास साप लगेच पळून जातात. विशेष म्हणजे तुम्हाला हे मशीन ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करता येते.

| Updated on: May 19, 2026 | 4:22 PM
1 / 5
साप पाहिला की अनेकजण घाबरतात. सापाला एक तर तत्काळ मारून टाकण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मग सर्पमित्रांना बोलवून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जाते.

2 / 5
घरात साप येऊ नये म्हणून अनेकजण वेगवेगळे प्रयोग करून पाहतात. परंतु अशी एक छोटीशी मशीन आहे, जिचा वापर केल्यावर साप तुमच्या घराच्या आजूबाजूलाही फिरकत नाहीत. ही मशीन नेमकी कोणती आहे, ते जाणून घेऊ या...

3 / 5
हे उपकरण वापरल्यास साप तुमच्या बागेत, घरात येत नाहीत. या मशीनचे नाव स्नेक पेस्ट रिपेलन्ट सिस्टीम असे आहे. तुम्ही ही मशीन ऑनलाईन पद्धतीनदेखील खरेदी करू शकता. या मशीनची किंमत 3000 रुपये आहे.

4 / 5
हे उपकरण तुम्ही तुमच्या घरात किंवा बागेत लावल्यास ते विशिष्ट प्रकारचा आवाज करते. या आवाजामुळे साप तुमच्या घराच्या आसपास फिरकत नाही. ही मशीन सुमारे 3000 चौरस फूटाच्या अंतरापर्यंत सापाला येऊ देत नाही.

5 / 5
सापाला पळवून लावणाऱ्या या उपयुक्त उपकरणाची सध्या मागणी वाढली आहे. बागेत, घरात कुठेही हे उपकरण लावता येते. बॅटरीवर किंवा विजेवर हे उपकरण चालते. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने तुम्ही हे उपकरण खरेदी करू शकता. snake repellent system

Follow Us