PHOTO | ‘सुंदरा मनामध्ये भरली…’, पाहा वैदेही परशुरामीच्या घायाळ करणाऱ्या अदा!

‘... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘सिम्बा’ या चित्रपटातून आपल्या निरागस अभिनयाने अभिनेत्री वैदेही परशुरामीने अवघ्या रसिकजनांची मने जिंकली.

Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 06, 2020 | 12:33 PM
1 / 7
‘... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘सिम्बा’ या चित्रपटातून आपल्या निरागस अभिनयाने अभिनेत्री वैदेही परशुरामीने अवघ्या रसिकजनांची मने जिंकली.

‘... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘सिम्बा’ या चित्रपटातून आपल्या निरागस अभिनयाने अभिनेत्री वैदेही परशुरामीने अवघ्या रसिकजनांची मने जिंकली.

2 / 7

‘... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

3 / 7

सोशल मीडियावर सक्रिय असणारी वैदेही नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

4 / 7

नुकतेच तिने एका सोहळ्या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

5 / 7

या फोटोंमधील आऊटफिटमध्ये वैदेही खूप सुंदर दिसत आहे.

6 / 7

पीच कलरच्या या ड्रेसमध्ये वैदहीचे हास्य तिच्या सौंदर्याला आणखी बहार देत आहे.

7 / 7

लवकरच वैदेही मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us