सूर्यास्तानंतर कधीच दान नका करू या गोष्टी, अन्यथा भिकेला लागलेच म्हणून समजा!

वास्तूशास्त्रात धन-संपत्तीबाबत काही नियम सांगितले आहेत. या नियमानुसार सूर्यास्तानंतर काही गोष्टी मुद्दामहून टाळल्या पाहिजेत. चूक केल्यास मोठा तोटा होऊ शकतो.

| Updated on: Dec 06, 2025 | 9:32 PM
1 / 6
आयुष्य सुखकर व्हावे म्हणून वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत. यातील काही नियम हे सूर्यास्त आणि सूर्योदयाशी संबंधित आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते.

2 / 6
वास्तूशास्त्रात अशी काही कामे सांगितलेली आहेत जी सकाळी आणि संध्याकाळी करणे टाळायला हवे. हा नियम मोडल्यास घरात आलेली लक्ष्मी नाराज होते, असे बोलले जाते. संध्याकाळनंतर कोणतीही वस्तू दान करू नये, असे म्हटले जाते.

3 / 6
 संध्याकाळ झाल्यानंतर कोणालाही हळद देऊ नये, असे म्हटले जाते. हळद ही समृद्धी, आनंद, मांगल्याचे प्रतिक असते. त्यामुळेच सूर्यास्तानंतर एखाद्या व्यक्तीला हळद दिल्याने घरातील लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते.

4 / 6
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार झाडूला धनाची देवता लक्ष्मीशी जोडलेले आहे. सूर्यास्तानंतर घरात झाडू मारल्यास लक्ष्मी नाराज होते, असे म्हटले जाते.  घरातील सकारात्मक उर्जा बाहेर जाते. परिणामी घरातील धन कमी होते, असा दावा केला जातो.

5 / 6
दूध, दही, तांदूळ, साखर यासारखे पदार्थ हे चंद्र, उर्जेशी जोडले गेलेले असतात, असे सांगितले जाते. त्यामुळे मान्यतेनुार या वस्तू सूर्यास्तानंतर कोणाला दिल्यास भाग्य खराब होते. म्हणूनच रात्री या वस्तू देणे टाळायला हवे.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.