पाणी घ्या अन् करा ही पूजा, संपूर्ण कुटुंबावर पडेल पैशांचा पाऊस; जाणून घ्या

दरम्यान वास्तूशास्त्रात पाण्याबाबत बरंच काही सांगितलेलं आहे. पाण्याचा वापर करून काही गोष्टी केल्या तर घरात सुख-समृद्धी नांदू शकते. तसेच घरातील वातावरणही बदलू शकते, असे सांगितले जाते. घराच्या परिसरात पाणी शिंपडले तर तुम्हाला बरेच लाभ होऊ शकतात.

| Updated on: Aug 06, 2025 | 12:53 PM
1 / 6
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. घरातील वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याबाबत वास्तूशास्त्रात बरंच काही सांगितलेलं आहे. तर ज्योतिषशास्त्रात घर बांधताना काय काळजी घ्यावी इथपासून ते कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात इथपर्यंत सर्व बाबींची माहिती दिलेली आहे.

2 / 6
दरम्यान वास्तूशास्त्रात पाण्याबाबत बरंच काही सांगितलेलं आहे. पाण्याचा वापर करून काही गोष्टी केल्या तर घरात सुख-समृद्धी नांदू शकते. तसेच घरातील वातावरणही बदलू शकते, असे सांगितले जाते. घराच्या परिसरात पाणी शिंपडले तर तुम्हाला बरेच लाभ होऊ शकतात. पण हे पाणी कसे शिंपडावे याबाबत योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

3 / 6
तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात हळद मिसळावी. त्यानंतर हे पाणी घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूंना शिंपडावे.  हा उपाय तुम्ही केल्यास तुमच्या घरातील वातावरण चांगले राहते, असे सांगितले जाते. तसेच घरात समृद्धी  नांदते असेही म्हटले जाते.

4 / 6
वास्तूशास्त्रानुसार सकाळी लवकर अंघोळ करून हा उपाय करून पाहिल्यास घरातले वातावरण बदलते. असे केल्यास घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा होतात. तसेच संपत्तीतही वाढ होते. घरातील कलहापासूनही मुक्ती मिळते असे सांगितले जाते.

5 / 6
पाण्यात मीठ मिसळून ते पाणी आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य द्वाराजवळ शिंपडावे. तसे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, असेही म्हटले जाते. तसेच आजारही दूर पळून जातात असे सांगितले जाते.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.