घरात मोरपंख ठेवण्याचे 4 महत्त्वाचे फायदे; तिसरा लाभ अनेकांच्या आवडीचा
घरात मोरपंख ठेवण्याचे फायद्याचे मानले जाते. अनेक जण त्यांच्या पुस्तकात मोरपंख ठेवणे पसंत करतात. मोरपंख घरात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या.

घरात मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते. तसेच घरात पॉझिटिव्ह एनर्जी देणारे मानले जाते. घरात मोरपंखाला ठेवणे वास्तूशास्त्रात विशेष महत्व आहे. घरात मोरपखं ठेवण्याचे फायदे जाणून घ्या.
घराच्या मुख्य दारावर 3 मोरपंख लावणे फायदेशीर मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. मोरपंखामुळे घरात सकारात्मकता येते.
घरातील बेडरूममध्ये किंवा भितींवर मोरपंख ठेवणे फायदेशीर मानले जाते. बेडरूममध्ये मोरपंख ठेवल्याने नात्यांमध्ये गोडवा आणि शांतता टिकून राहते.
तुम्ही शिक्षण करात असाल. तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचं असेल. तर कामात प्रगती होण्यासाठी पुस्तकांमध्ये किंवा डेस्कवर मोरपंख ठेवण्यात येते. या मोरपंखामुळे अभ्यासात लक्ष केंद्रीत होते, असा दावा केल जातो.
तुम्ही वास्तूशास्त्रानुसार उत्तर किंवा पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे फायदेशीर मानले जाते. तसेच काही भागात दक्षिण दिशेला मोरपंख ठेवणे चांगले मानले जाते.
सूचना - लेखातील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आली आहे. या लेखातील माहिती खरी असल्याचा आमचा दावा नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी जाणकाराचा सल्ला घ्यावा.