दुसऱ्यांचे कपडे वापरावेत का? वाचा वास्तूशास्त्रात नियम काय? तुमच्यावर काय परिणाम पडतो?

पादत्राणांचा जमिनीशी आणि बाहेरील वातावरणाशी थेट संपर्क येतो. त्यामुळे धार्मिक मान्यतांमध्ये बुटांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. दुसऱ्याने वापरलेले बूट थेट वापरणे टाळावे, अशी धारणा आहे. विशेषतः अनोळखी व्यक्तींचे जुने बूट वापरताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

| Updated on: Sep 21, 2026 | 11:09 PM
1 / 5
Vastu Tips : वास्तुशास्त्रात घरातील वस्तूंबरोबरच व्यक्तीच्या दैनंदिन वापरातील काही वस्तूंबाबतही विविध मान्यता आहेत. कपडे आणि पादत्राणे यांचा व्यक्तीच्या शरीराशी थेट संपर्क येतो. त्यामुळे या वस्तू संबंधित व्यक्तीच्या व्यैयक्तिक वापराच्या वस्तू मानल्या जातात.

2 / 5

वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, एखादी व्यक्ती रोज काही वस्तू वापरत असेल तर त्या वस्तूंवर संबंधित व्यक्तीच्या जीवनशैलीचा आणि ऊर्जेचा प्रभाव राहतो. कपडे शरीराला सतत स्पर्श करत असल्यामुळे त्यांना अधिक वैयक्तिक मानले जाते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीचे जुने कपडे विनाकारण वापरणे टाळावे, अशी धारणा आहे.

3 / 5

याचा अर्थ कुटुंबातील सदस्यांचे कपडे एकमेकांनी वापरू नयेत असा नाही. अनेक घरांमध्ये मोठ्या भावंडांचे कपडे लहान भावंडांना देण्याची पद्धत आजही आहे. ही गोष्ट सामान्य मानली जाते. परंतु अनोळखी व्यक्तींच्या वापरलेल्या वस्तूंबाबत अधिक सावधगिरी बाळगावी असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते.

4 / 5

पादत्राणांचा जमिनीशी आणि बाहेरील वातावरणाशी थेट संपर्क येतो. त्यामुळे धार्मिक मान्यतांमध्ये बुटांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. दुसऱ्याने वापरलेले बूट थेट वापरणे टाळावे, अशी धारणा आहे. विशेषतः अनोळखी व्यक्तींचे जुने बूट वापरताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us