Vastu | चुकूनही दुसऱ्याच्या या गोष्टी वापरू नका, वाईट काळ सुरु झालाच म्हणून समजा

| Updated on: Apr 20, 2022 | 8:18 AM

इतरांच्या वस्तूंचा सतत वापर केल्याने जीवनात खूप त्रास होतात. इतरांच्या वस्तू वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जाही सोबत येते आणि अनेक प्रकारे हानी पोहोचवते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 6
आपण खूप काम करतो पण कधीकधी आपल्यासा हवे तसे फळ मिळत नाही. आपल्याकडे कितीही गोष्टी असल्यातरी अनेकदा आपण दुसऱ्यांच्या गोष्टी वापरण्याचा मोह आवरत नाही. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत हे करणे ठीक आहे, परंतु इतरांच्या वस्तूंचा सतत वापर केल्याने जीवनात खूप त्रास होतात. इतरांच्या वस्तू वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जाही सोबत येते आणि अनेक प्रकारे हानी पोहोचवते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. यामुळे त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते, ज्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते. याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नाही. इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठी ही घातक असते.

3 / 6
दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते. कोणाचे दागिने घालायला देऊ नयेत आणि कोणाचेही दागिने वापरू नयेत. अन्यथा, त्याचा आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.

4 / 6
शूज आणि चप्पल यांचा संबंध शनिशी असल्याचे मानले जाते. इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्याचा शनिदोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू लागतो, त्यामुळे इतरांच्या पादत्राणे कधीही वापरू नका. त्याच प्रमाणे तुटलेल्या चपला ही वापरु नये त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते.

5 / 6
घड्याळाचा संबंध फक्त वेळेशी नसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट काळाशीही असतो. दुसऱ्याचे घड्याळ मागून कधीही घालू नका, नाहीतर तुमचा वाईट काळ सुरू होईल. इतरांचे घड्याळ वापरणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घातक असते.

6 / 6
 वास्तुशास्त्रात कोणाचेही कलम म्हणजेच पेन घेणे वास्तुशास्त्रात निषिद्ध मानले आहे. असे केल्याने करिअर-व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.  टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.