AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : एक झालं आता दुसरं.. 18 कोटी मोजून विकत घेतलेल्या या स्टार बॉलरने आयपीएलमधल्या मोठ्या टीमचं टेन्शन वाढवलं

IPL 2026 : टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता IPL 2026 चा सीजन सुरु होईल. पण त्याआधी एक मोठी टीम टेन्शनमध्ये आहे. कारण त्यांच्या मागच्या अडचणी संपतच नाहीयत.

| Updated on: Mar 11, 2026 | 4:55 PM
Share
टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता IPL 2026 चा सीजन सुरु होतोय. 28 मार्चपासून नवीन सीजन सुरु होणार आहे. पुढचे दोन महिने क्रिकेट रसिकांना मेजवानी असेल. काही टीम्सनी आयपीएलची तयारी सुरु केलीय. पण काही टीम्सच्या अडचणीच संपत नाहीयत. कोलकाता नाइट रायडर्स यात सर्वात वर आहे.  (Photo: PTI)

1 / 5
आधीच वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला नाईलाजाने रिलीज करावं लागल्याने कोलकाता नाइट रायडर्सची टीम अडचणीत आहे. आता त्यांचा स्टार श्रीलंकन वेगवान गोलंदाज मतीषा पतिरणा यांच्या फिटनेसने टीमच्या अडचणी वाढवल्या आहेत. (Photo: PTI)

2 / 5
मतीषा पतिरणाला टी20 वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो टुर्नामेंटमधून बाहेर गेला. त्यानंतर तो अजूनही फिट झालेला नाही. (Photo: PTI)

मतीषा पतिरणाला टी20 वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो टुर्नामेंटमधून बाहेर गेला. त्यानंतर तो अजूनही फिट झालेला नाही. (Photo: PTI)

3 / 5
18 फेब्रुवारीला त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला कमीत कमी चार आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यामुळे त्याच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. दुखापतीमधून सावरल्यानंतर मॅच फिट होण्यासाठी सुद्धा वेळ लागेल. (Photo: PTI)

4 / 5
 चेन्नई सुपर किंग्सकडून मतीषा पतिरणाने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. फ्रेंचायजीने त्याला मागच्या ऑक्शनवेळीच रिलीज केलं होतं. त्यानंतर KKR ने त्याला 18 कोटी रुपये मोजून विकत घेतलं.(Photo: PTI)

चेन्नई सुपर किंग्सकडून मतीषा पतिरणाने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. फ्रेंचायजीने त्याला मागच्या ऑक्शनवेळीच रिलीज केलं होतं. त्यानंतर KKR ने त्याला 18 कोटी रुपये मोजून विकत घेतलं.(Photo: PTI)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?