
औरंगाबाद जिल्ह्यातील एका मंदिरात नंदी दूध पित असल्याचा दावा करत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मंदिरातील नंदीची मूर्ती दूध पित असल्याचा दावा करण्यात आला होता.

अनेक गावात नंदी दूध पित असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर हा प्रकार पाहण्यासाठी अनेकांनी मंदिरात गर्दी केली होती.

नंदी दूध पित असल्याची अफवा पसरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियासह अनेक व्हॉट्सग्रुपमध्ये फॉरवर्ड केला जातो आहे.

व्हायरल व्हिडीओपाहून अनेक भाविकांनी मंदिरात येऊन हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली.

नंदी दूध पितानाचा हा व्हिडीओची औरंगाबादेत चर्चा चांगलीच चर्चा रंगली आहे.