AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Property : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी पावर ऑफ अटॉर्नी भावाला का दिली? किती कोटीची प्रॉपर्टी त्याच्याकडे सोपवली?

Virat Kohli Property : विराट कोहली आता ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. पण तिथे जाण्याआधी त्याने एक मोठा निर्णय घेतला. विराटने संपूर्ण प्रॉपर्टीची जनरल पावर ऑफ अटॉर्नी मोठ्या भावाकडे सोपवली आहे. विराटने असं का केलं? त्याची एकूण संपत्ती किती आहे? जाणून घ्या.

| Updated on: Oct 16, 2025 | 9:51 AM
Share
टीम इंडियासोबत विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. पण तिथे जाता-जाता त्याने एक मोठं काम केलं आहे. विराटने आपल्या मोठ्या भावाचा विकास केला आहे. विराट कोहलीच्या मोठ्या भावाचं नाव विकास कोहली आहे. विराटने आपली गुरुग्रामची प्रॉपर्टी मोठा भाऊ विकासकडे सोपवली आहे. विराटने गुरुग्रामच्या आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीची जनरल पावर ऑफ अटॉर्नी मोठ्या भावाकडे सोपवली आहे.

1 / 5
विराट कोहलीने मोठा भाऊ विकासकडे जनरल पावर ऑफ अटॉर्नी सोपवण्याचं काम 14 ऑक्टोंबर रोजी केलं. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या बरोबर एक दिवस आधी विराटने हे अधिकार दिले. त्यासाठी विराट कोहलीने गुरुग्रामच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.  आता विराट असा समोर आला, तर त्याच्यासोबत कोण सेल्फी किंवा फोटो घेणार नाही. तहसील कार्यालयात तेच सर्व झालं.  तिथल्या कर्मचाऱ्यांनी विराट सोबत फोटो आणि सेल्फी काढली.

2 / 5
विराटने मोठ्या भावाकडे जनरल पावर ऑफ अटॉर्नी सोपवली म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की, गुरुग्रामवाल्या संपत्तीचे सर्व निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आता विकास कोहलीकडे आहेत. आता प्रश्न हा आहे की, विराट कोहलीला असं का करावं लागलं?. तर त्या मागचं कारण आहे, विराट पत्नी अनुष्का आणि मुलांसोबत जास्त काळ लंडनमध्ये असतो. भारताबाहेर जास्त काळ असल्याने विराटने आपला भाऊ विकास कोहलीला जनरल पावर ऑफ अटॉर्नी दिली आहे.

3 / 5
आता दुसरा प्रश्न असा येतो की, विराट कोहलीने गुरुग्रामची जी प्रॉपर्टी मोठ्या भावाच्या नावावर केली, त्याची एकूण किंमत किती?. किती कोटीची प्रॉपर्टी आहे?. सर्वप्रथम हे जाणून घ्या की, विराट कोहलीचं गुरुग्राममध्ये काय-काय आहे?. गुरुग्रामच्या DLF  सिटी फेज-1 मध्ये विराट कोहलीची एक आलिशान कोठी आहे, ती त्याने 2021 मध्ये विकत घेतलेली.

4 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या कोठीची किंमत 80 कोटी पेक्षा जास्त आहे.  कोठी शिवाय गुरुग्राममध्ये विराटचा एक लक्जरी फ्लॅट सुद्धा आहे.  विकास कोहलीवर कोठीसोबत आता फ्लॅटची सुद्धा जबाबदारी असेल. विराट कोहलीच्या त्या सर्व प्रॉपर्टीची किंमत 100 कोटी पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातय.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!